vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

राज्य प्रतिनिधी-राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक विविध मागण्या साठी 36 जिल्ह्यातील कर्मचारी यांनी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा चे आयोजन केले होते

राज्य महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे विविध कर्मचारी गण यांच्याकडून काम करून घेण्यात येत होते त्यानुसार कामानुसार आणि योग्य मानधन मिळत नाही अशा अनेक विविध मागण्या द्वारे सरकारला अनेक वेळी माहिती देऊनही यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही याकरता सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यांना गाव स्तरीय सी आर पी यांना सहा हजार रुपये मासिक मानधन तरतूद करावे मोर्चात सामील झालेल्या महिला मीनाक्षी घायाळ सविता देशमाने लता चव्हाण मीना साळवे नीता कोहडे शैलेश उखलकर जुबेर शेख नंदा खंदारे मीनाक्षी गोरे मालती चव्हाण पंचफुला मुकदल वंदना डोके अर्चना दाराशी जाईबाई मोरे

 

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता गाव स्तरीय सी आर पी यांना सहा हजार रुपये मासिक मानधन तरतूद करावे मोर्चात सामील झालेल्या महिला मीनाक्षी घायाळ सविता देशमाने लता चव्हाण मीना साळवे नीता कोहडे शैलेश उखलकर जुबेर शेख नंदा खंदारे मीनाक्षी गोरे मालती चव्हाण पंचफुला मुकदल वंदना डोके अर्चना दाराशी जाईबाई मोरे

सदर छायाचित्र किरण खानापुरे यांनी पाठवलेल्या आहे

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांची काटेकोर तपासणी…

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाई होणार

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

अनुसुचित  जातीच्या निवासी आश्रम शाळेच्या वतीने मेळावा व सामाजिक न्याय मंत्र्याचा सत्कार सोहळा; सर्वांनी उपस्थित राहण्याचे अ‍ॅड. चव्हाण यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta