vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांची काटेकोर तपासणी…

वाहतूक पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांची काटेकोर तपासणी…

मुंबई प्रतिनिधी- मुंबई आणि विविध परिसरामध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांची तपासणी आणि कारवाई त्याच प्रकारे#अँटॉप_हिल परिसरात वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी अँटॉप हिल वाहतूक पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच रस्त्यावरील वाढती गर्दी लक्षात घेता वाहनचालकांची काटेकोर तपासणी करण्यात आली.

वाहनचालकांची कागदपत्रे तपासणे, हेल्मेट व सीटबेल्टची खात्री करणे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.वाहतूक पोलिसांच्या या दक्षतेमुळे परिसरातील वाहतूक शिस्तबद्ध राहिली असून नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घेतली.

सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा हीच खरी जबाबदार नागरिकत्वाची ओळख आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

vishwatmaklokswamivarta

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta