vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

फुलांची होळी – पर्यावरणपूरक सण साजरी- 🌸 मुंबईचे महापौर श्रीमती रितू तावडे

🌸 फुलांची होळी – पर्यावरणपूरक सण साजरा 🌸 मुंबईचे महापौर श्रीमती रितू तावडे

मुंबई प्रतिनिधी-‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) स्थित राजावाडी उद्यान येथे आज संपन्न झाला.आमदार श्री. पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने हा उपक्रम पार पडला.

रासायनिक रंगांचा वापर टाळून फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन करण्यात आले. वापरलेली फुले संकलित करून त्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे स्वच्छ व हरित मुंबईच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे.

सण आनंदात साजरे करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे. ‘फुलांची होळी’ उपक्रमातून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा कृतिशील संदेश देण्यात आला आहे.

🌿स्वच्छ मुंबई – हरित मुंबई – निरोगी मुंबई 🌿

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा कारागृहात मार्गदर्शक शिबीर संपन्न

शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा**शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची दक्षता घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

श्रीमती शीतल तेली- उगले यांनी स्वीकारला पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

विविध कृषि पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ   

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta