vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश…

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश…

बुलढाणा, प्रतिनिधी : सैलानी बाबा दर्गा येथे आयोजित ११९ वा उरूस महोत्सव (२५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६) पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

🙏 महत्त्वाचे कार्यक्रम :🔥 २ मार्च – होळी उत्सव (नारळांची होळी)🌸 ८ मार्च – संदल मिरवणूक🕊️ १२ मार्च – फातेहाखानीया काळात अंदाजे ४ ते ५ लाख भाविक उपस्थित राहणार असल्याने गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढील पर्यायी मार्ग लागू राहतील ⬇️

🚧 पर्यायी मार्ग :1️⃣ रायपूर – पिंपळगाव सराई – सैलानी – ढासाळवाडी – दुधा➡️ पर्यायी : रायपूर – मातला – केसापूर – माळवंडी – दुधा2️⃣ दुधा – घाटनांद्रा – ढासाळवाडी – सैलानी – पिंपळगाव सराई➡️ पर्यायी : दुधा – माळवंडी – केसापूर – मातला – रायपूर🚌 एस.टी. बसेस | 🚚 जड वाहतूक | 🚗 खाजगी वाहतूक👉 पर्यायी मार्गाचा वापर बंधनकारक

⚠️ आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येईल.🙏 भाविकांनी प्रशासन व पोलीस विभागाच्या सूचनांचे पालन करावे.आपला सहकार्यपूर्ण सहभाग सुरक्षित व सुरळीत उत्सवासाठी अत्यावश्यक आहे.

संबंधित पोस्ट

श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

vishwatmaklokswamivarta

राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला विविध विभागांचा जिल्हास्तरीय आढावा..

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

राज्यात नव्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या स्थापनेसाठी निकष निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

vishwatmaklokswamivarta