vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

..महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.   त्यामुळे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आता ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती…

 राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.   त्यामुळे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आता ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.   त्यामुळे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आता ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.  

✅ अर्जाची अंतिम मुदत: ३१ जुलै

 शुल्क भरण्याची अंतिम मुदत: ३ ऑगस्ट

 मुख्य परीक्षा: २७ डिसेंबर

यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी १९ ते ३१ जुलै दरम्यान My Account मधून जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक

 

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

कृपया प्रसिद्धीसाठी-हिंदु जनजागृती समितीची मुंबई सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार खोट्या तक्रारी करून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्थेवर कारवाई करा !

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

विधी सेवा महाशिबीर; शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा वाचा फोडा; अन्याय दूर करा, हक्क-अधिकार जाणून घ्या- न्या. रविंद्र घुगे

रायगड जिल्ह्यात 24 जून ते 08 जुलै 2025 दरम्यान जमावबंदी लागू     –अपर जिल्हादंडाधिकारी

vishwatmaklokswamivarta