vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा …

आज उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा …

नांदेड प्रतिनिधी :- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 26 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने हदगावकडे प्रयाण. दुपारी 1.01 वा. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सामुहिक विवाह मेळावा येथे उपस्थिती. स्थळ- पंचशिल माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा हदगाव. दुपारी 1.45 वा. हदगाव येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि. नांदेड येथे सदिच्छा भेट. स्थळ- तरोडा नाका पुर्णा रोड नांदेड. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी काटेकोर नियोजन करा पास व्यवस्थापन, वाहतूक, पार्किंग व गर्दी नियंत्रणावर भर; कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात 11 डॉग शेल्टरसाठी पावणेपाच कोटींची भरीव तरतूद,- महापालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

वारकऱ्यांच्या सुरक्षितता, सुविधांना प्राधान्य देऊन समन्वयाने नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील