vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू.

उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू.

राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू.

मिळालेल्या माहितीनुसार ,सतत मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात अनेक गावे बाधित झाली आहे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे नद्या भरून वाहत आहेत अशा मध्येच एनडीआरएफ पथक घटनास्थळी हजर असून लोकांना मदत कार्य करत आहे

यामुळे आजपर्यंत उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू. उत्तर प्रदेश सरकार लोकांना सहकार्य करण्यासाठी सदैव तयार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील ऐतिहासिक आणि निर्णायक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलं अभिनंदन.

गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिडींचे उत्साहात आयोजन,ढोल, टाळ, मृदूंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सुधागड पंचायत समितीला आय.एस.ओ. मानांकन 

महाराष्ट्र शासनाचे ८, १८, २८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४३० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta