vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

ओरिसा च्या समुद्रकिनारी : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण….

ओरिसा च्या समुद्रकिनारी : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण….

राज्य प्रतिनिधी-: देशातील ओरिसा राज्यात असलेल्या समुद्रकिनारी समुद्राच्या रेतीच्या साह्याने वेगवेगळे आध्यात्मिक सामाजिक विविध विषयावर वाळूवर शिल्प तयार केली जात असतात त्यापैकी एक आज श्रावण महिन्याच्या या सोमवारी#Odisha : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण तयार केलेले आहे

#Odisha : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण. येथील शिल्पकाराने तयार केलेले आहे देश विदेशात ख्याती असलेले सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी तयार केलेल्या या चित्रणाला पाहण्यासाठी समुद्रकिनारी लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे

संबंधित पोस्ट

दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकच्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या पूंछ जिल्ह्यातील लोरान व्हॅलीमधील एलसी भागातील ग्रामस्थांना बीएसएफ राजौरीने मदतीचा हात पुढे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त रू. 34,500 सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात अवैध वसतिगृहातून 29 बालकांची सुटका; संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल*

शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा,शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे;राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथयात्रेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.