vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सांगली, प्रतिनिधी : मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृह, सांगली या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत आहेत. या वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची मोफत सुविधा पुरविली जाते. प्रवेशासाठी अर्ज वाटप व स्विकृतीची मुदत 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे वसतीगृह प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रवेशासाठी माध्यमिक विभाग (इयत्ता ८ वी १० वी) 20 जागा, उच्च माध्यमिक विभाग (इयत्ता ११ वी व १२ वी) 27 जागा, महाविद्यालयीन विभाग (बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी) 23 जागा व आय.टी.आय विभाग यासाठी 20 जागा अशा एकूण 90 जागा उपलब्ध असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

संबंधित पोस्ट

माजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी #स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच #पीएमविश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत २७ आणि २८ फेब्रुवारीला छोट्या उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे आज दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

तरुण वयात गोर-गरीब व समाजाच्या सुख-दु:खात उपयोगात येणाराच खरा नायक :जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

vishwatmaklokswamivarta