vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

राज्य प्रतिनिधी -गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन!

गोवंश हत्येचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. मंगल बाजार परिसरात घडलेल्या या अमानुष घटनेबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील अवैध कत्तलखाने तातडीने बंद करून जेसीबी लावून संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यावेत.

गाय ही आपली गौमाता आहे, राष्ट्रमाता आहे, आणि तिचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

भाजपा कार्यकर्ते आणि माजी आमदार कैलास गोरठयाल यांनी दिले पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन कारवाईची करण्यात आली मागणी.

#गोवंश_संरक्षण #सकल_हिंदू_समाज #जालना #Jalna

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

अल् निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९२ टक्के असेल, ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचं प्रमाण कमी– हवामान विभागाची माहिती.

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*— खा.श्रीरंग बारणे*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न*

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन

vishwatmaklokswamivarta

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta