vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

जालना, प्रतिनिधी :- ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग व वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अॅग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. सधारनताः गिग व प्लॅटर्फार्म वर्कर म्हणजे शेरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार आदि मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार, प्रोफेशन सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडिया सर्विसेस हे सर्व प्लॅटफॉर्म गिग वर्करच्या व्याख्येत येतात. अमॅझोन, फ्लीपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडिल, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई श्रम eshram.gov.in वर नोंदित होवू शकतील व केंद्र सरकारकडे त्यांचा डेटा तयार होईल म्हणुन दि. 1 एप्रिल 2025 पासून सर्व गिग कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. डिजिटल मध्यस्थी म्हणुन काम करणारे सर्व सेवा पुरवठादार यांनी अॅग्रिगेटर म्हणुन नोंदीत होणे आवश्यक असून सर्व अॅग्रिगेटर यांनी 31 मार्च 2025 रोजी पर्यंत register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू   – उपमुख्यमंत्री अजित पवार- विविध विकासकामे, योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत निर्देश- प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे- डीपीसीचा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन..

हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लातूर येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन