vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा…

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण एकता, आशा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. या सणाच्या निमित्ताने आपल्या समाजात सलोख्याची भावना वाढू दे आणि निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होऊ दे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला शुभेच्छा संदेश :

सर्वांना ओणमच्या खूप शुभेच्छा! हा सुंदर सण सर्वांच्या जीवनात नव्याने आनंद, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. ओणम या सणातून केरळच्या कालातीत परंपरेचे आणि समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब उमटते. हा सण एकता, आशा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. या सणाच्या निमित्ताने आपल्या समाजात सलोख्याची भावना वाढू दे आणि निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होऊ दे.

संबंधित पोस्ट

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

संघगीतांमध्ये प्रेरणेच्या भावनेसह भविष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघगीतांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta

एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी-सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

चिकलठाणा हिना नगर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन.एस के ग्रुपचे शेख शफीक भाई यांनी केले होते आयोजन.

vishwatmaklokswamivarta