vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

चिकलठाणा हिना नगर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन.एस के ग्रुपचे शेख शफीक भाई यांनी केले होते आयोजन.

चिकलठाणा हिना नगर येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन.एस के ग्रुपचे शेख शफीक भाई यांनी केले होते आयोजन.

राज्य प्रतिनिधी –

औरंगाबाद चिकलठाणा हिना नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवक तथा शेख शफीयोद्दीन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहर उपाध्यक्ष प्रजासत्ताक दिनानिमित्त यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात लोकमान्य ब्लड बँक च्या वतीने रक्त संकलन करण्यात आले होते यावेळी युवक व महिलांनी शंभरच्या जवळपास रक्तदात्यांनी आपल्या रक्तदान केले आहे.

यावेळी शेख शफीयुद्दीन यांनी सांगितलं की, आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन याच्यासाठी केलेले आहे कारण प्रत्येक रुग्णांना रक्तपुरवठा होण्याकरिता हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते तसेच रक्त हे लाल रंगाचे असते ना हिंदू जास्त नाम मुसलमानाचे असतं हे रक्त फक्त लोकांचे जीव वाचवण्यासाठी असते हिन्या नगर परिसरातील अनेक वृद्ध युवकानी,महिलांनी या रक्तदान शिबिरात आपले मोलाचे रक्तदान केलेले आहे या सर्वांचे मी आभारी आहोत.

यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते मदन काका नवपुते,माजी नगरसेवक संजय चौधरी संतोष डोंगरे, सय्यद सलीम, मुबिन राणा आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वहाब भाई, परवेज भाई, राजु भाई, मुख्तार भाई, रहिम भाई, अजिज भाई, चाँद पटेल, कैसर खान, आरेफ भाई बाबु भाई इनामदार, इरफान पटेल, फय्याज पटेल, इम्रान खान, इनायत खान, फारूख पठाण, कदीर भाई, सय्यद उमर आदींच्या योगदान आहे.

संबंधित पोस्ट

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण,”हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; तब्बल २३ वर्षांनंतर नियमित ८ हजार ६६९ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta