vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विरोधकांच्या या असंसदीय वर्तनाचा, चर्चेपासून पळ काढण्याच्या वृत्तीचा आणि NEET वर अपप्रचार करण्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज संसद भवनाच्या आवारात NDA च्या सर्व सहकारी खासदारांसोबत निदर्शने केली.

NEET पर चर्चा करो, भ्रम फैलाना बंद करो।इंडी वालों, शर्म करो, संसद का सम्मान करो।आज संसद भवनाच्या आवारात NDA च्या सर्व सहकारी खासदारांसोबत निदर्शने…

 

 नवी दिल्ली प्रतिनिधी -विरोधकांच्या या असंसदीय वर्तनाचा, चर्चेपासून पळ काढण्याच्या वृत्तीचा आणि NEET वर अपप्रचार करण्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज संसद भवनाच्या आवारात NDA च्या सर्व सहकारी खासदारांसोबत निदर्शने केली.

NEET च्या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून सातत्याने चुकीची माहिती आणि भ्रम पसरवला जात आहे. वास्तविक, केंद्र सरकार NEET सह सर्व महत्त्वाच्या विषयांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत सविस्तर चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. असे असतानाही, चर्चेत सहभागी होण्याऐवजी केवळ घोषणाबाजी आणि गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणे, हे विरोधी पक्षाचे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे.

विरोधकांच्या या असंसदीय वर्तनाचा, चर्चेपासून पळ काढण्याच्या वृत्तीचा आणि NEET वर अपप्रचार करण्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज संसद भवनाच्या आवारात NDA च्या सर्व सहकारी खासदारांसोबत निदर्शने केली. विरोधी पक्षाने संसदेचा आणि लोकशाहीचा सन्मान करावा आणि NEET सह प्रत्येक विषयावर सभागृहात येऊन चर्चा करावी, असे थेट आवाहन यावेळी करण्यात आले

संबंधित पोस्ट

मॉडेल सोलर व्हिलेज” साठी जिल्ह्यात १५ गावात होणार स्पर्धा – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील-१ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

vishwatmaklokswamivarta

आजची मोठी बातमी – महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा- तात्काळ नोंदणी करून आरोग्य सेवा करण्यास परवानगी

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य 

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे- संचालक हेमराज बागुल