vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रेवस रेड्डी सागरी महामार्गाकरिता संपादन होणाऱ्या क्षेत्राचे मोबदला देण्याचे काम सुरू

रेवस रेड्डी सागरी महामार्गाकरिता संपादन होणाऱ्या क्षेत्राचे मोबदला देण्याचे काम सुरू

रायगड- प्रतिनिधी:- रेवस रेड्डी सागरी महामार्गाकरिता संपादन होणाऱ्या क्षेत्राचे मोबदला देण्यात काम उपविभागीय अधिकारी कार्यालय अलिबाग येथे सुरु असून मिळकतीमध्ये ज्या व्यक्तींचा हितसंबंधअसल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची हरकत उपस्थित करावयाची असल्यास उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात आवश्यक त्या पुराव्यांसह हरकत दाखल कराव्यात असे आवाहन उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी केल आहे

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) नुसार खालील गावातील बाधित खातेदारांना भूसंपादन मोबदला स्विकारण्याबाबत नोटीस या कार्यामार्फत दि.2 सप्टेंबर 2026 रोजी बजाविण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने मौजे चौल ता.अलिबाग व मौजे सावली व टोकेखार ता.मुरुड येथील खातेदारांमार्फत भूसंपादन मोबदला स्वीकारण्याकामी संमती पत्र प्राप्त होत आहेत

 उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात प्राप्त संमती पत्रामधील खातेदारांना भूसंपादन मोबदला वाटपाची कार्यवाही सुरू आहे. खाली वर्णन केलेला मिळकतीमध्ये ज्या व्यक्तींचा हितसंबंधअसल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची हरकत उपस्थित करावयाची असल्यास उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात आवश्यक त्या पुराव्यांसह हरकत दाखल करावी. दि. 1 ऑक्टोबर 2026 नंतर कुठल्याही हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत तसेच विचारात घेतल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी ज्या खातेदारांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिलेला दर मान्य असेल त्यांनी आपले समंतीपत्र उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात दि.1 ऑक्टोबर 2026 पर्यंत समक्ष उपस्थित राहून सादर करावे. तद्नंतर कोणाचेही संमतीपत्र स्विकारली जाणार नाहीत असे उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी कळविले आहे.

मौजे चौल ता.अलिबाग येथील संपादनात समाविष्ट सं.नं./ग.नं यांची यादी गट नंबर/सर्वे नंबर 146 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.0110, गट नंबर/सर्वे नंबर 148 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.3700, गट नंबर/सर्वे नंबर 149 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.0108, गट नंबर/सर्वे नंबर 2715 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1340, गट नंबर/सर्वे नंबर 2716 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1237, गट नंबर/सर्वे नंबर 2717 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1119, गट नंबर/सर्वे नंबर 2718 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1354, गट नंबर/सर्वे नंबर 2719 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1137, गट नंबर/सर्वे नंबर 2720 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1984, गट नंबर/सर्वे नंबर 2722 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1310, गट नंबर/सर्वे नंबर 2724 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1579, गट नंबर/सर्वे नंबर 2725 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.0394, गट नंबर/सर्वे नंबर 2727 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1818, गट नंबर/सर्वे नंबर 2730 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.2122, गट नंबर/सर्वे नंबर 2732 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1937, गट नंबर/सर्वे नंबर 2735 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.2094, गट नंबर/सर्वे नंबर 2736 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.2310, गट नंबर/सर्वे नंबर 2738 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1692, गट नंबर/सर्वे नंबर 2739 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1106, गट नंबर/सर्वे नंबर 2744 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1199, गट नंबर/सर्वे नंबर 2690 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.0359, गट नंबर/सर्वे नंबर 2721 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1106.

मौजे सावली ता.मुरुड येथील संपादनात समाविष्ट सं.नं./ग.नं यांची यादीगट नंबर/सर्वे नंबर 243 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.01.40, गट नंबर/सर्वे नंबर 237 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.01.12, गट नंबर/सर्वे नंबर 189 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.05.16, गट नंबर/सर्वे नंबर 180 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.21.95, गट नंबर/सर्वे नंबर 182 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.00.49, गट नंबर/सर्वे नंबर 184 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.02.41, गट नंबर/सर्वे नंबर 186 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.03.16, गट नंबर/सर्वे नंबर 187 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.00.57, गट नंबर/सर्वे नंबर 179 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.06.07, गट नंबर/सर्वे नंबर 188 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.11.43, गट नंबर/सर्वे नंबर 190 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.09.80,

गट नंबर/सर्वे नंबर 140 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.02.12, गट नंबर/सर्वे नंबर 191 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.05.78, गट नंबर/सर्वे नंबर 192 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.01.52, गट नंबर/सर्वे नंबर 123 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.42.82, गट नंबर/सर्वे नंबर 110 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.03.56, गट नंबर/सर्वे नंबर 124 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.01.43, गट नंबर/सर्वे नंबर 122 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.04.75,गट नंबर/सर्वे नंबर 120 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.00,02, गट नंबर/सर्वे नंबर 119 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.00.28, गट नंबर/सर्वे नंबर 396 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.05.30, गट नंबर/सर्वे नंबर 114 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.02.14, गट नंबर/सर्वे नंबर 111 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.03.00, गट नंबर/सर्वे नंबर 112 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.03.26, गट नंबर/सर्वे नंबर 103 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.14.21, गट नंबर/सर्वे नंबर 113 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.03.27, गट नंबर/सर्वे नंबर 106 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.01.37, गट नंबर/सर्वे नंबर 102 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.14.93, गट नंबर/सर्वे नंबर 244 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.00.03, गट नंबर/सर्वे नंबर 105 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.00.98, गट नंबर/सर्वे नंबर 104 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.00.81.मौजे टोकेखार ता.मुरुड येथील संपादनात समाविष्ट सं.नं./ग.नं यादीगट नंबर/सर्वे नंबर 32 पै, संपादित एकूण क्षेत्र हे.आर.0.1542.

०००००००

 

संबंधित पोस्ट

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

युवकांनी काळानुरूप शिक्षण व कौशल्य संपादन करावे : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत 1278 युवकांना रोजगार; नियुक्तीपत्र वितरण व 31 वाहनांचे लोकार्पण

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धन–धान्य कृषी’ योजनेचा शनिवारी शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता