vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची 32 वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची 32 वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

[ मुंबई प्रतिनिधी- चाळीस-पन्नास वर्षापासून ते शंभर पर्यंत चालणे फिरणे योगा करणे पावसाळी सहली गेट-टुगेदर धावण्याची रेस यासारखे उपक्रम गेली 32 वर्षापासून अरुणोदय वॉकर्स असोशियन मुंबई तर्फे नियमित राबविण्यात येतात रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ ते साडेनऊ या वेळात स्थळ कलानगर सभागृह बांद्रे पूर्व या ठिकाणी असोसिएशनची 32 वी वार्षिक सर्व सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी उपाध्यक्ष अंजली रिज बुड मुख्य सचिव किरण भोगले सहसचिव दिलीप गाडेकर व शिल्पा शिरोळे व्यासपीठावर होते सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर त्या सभासदांचे निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर नियमाप्रमाणे सभासदांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली प्रथम श्रीमती अंजली रिज बुड यांनी सभेची प्राथमिक माहिती दिली त्यानंतर श्री किरण भोगले यांनी मागील सभेचे वाचन व चालू वर्षाचे अहवाल याविषयी माहिती सादर केली त्यानंतर श्रीमती शिल्पा शिरोळे यांनीही वार्षिक उपक्रमाबद्दल व खर्चातील बाजू मांडली त्यानंतर इतर विषयांमध्ये महत्त्वाचे वाटणारे पण तसेच ज्येष्ठ सभासदांना प्रोत्साहित करणारे आणि आवश्यक असणारी 15 जून ज्येष्ठ नागरिक चळवळ प्रतिबंध दिन 21 सप्टेंबर अल्जामर दिन तसेच एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन उपक्रम या वर्षापासून सुरू करावेत त्यामुळे सभासदांची व ज्येष्ठांची संख्या वाढेल कायद्याची माहिती व आधार मिळेल अशी सूचना सहसचिव दिलीप गाडेकर यांनी सभागृहात मांडली या सूचनेला सर्वांकडून अनुमोदन मिळाले यापुढे संस्थेच्या कार्यासोबतच वरील तीन कार्यक्रम राबवावा निश्चित ठरले सभेमध्ये उपस्थित त्यामध्ये मोहन साळवी अस्मिता खानोलकर हरीश भाई रांधेरीया रमेश गुप्ता नवनाथ पाखरे व ज्येष्ठ सल्लागार श्री अरविंद रीसबुड यांनी प्रश्न व शंका उपस्थित केल्या त्यावर श्री भोगले यांनी समाधानकारक उत्तरे दिली या वार्षिक सभेसाठी श्रीमती वसुंधरा देशपांडे शैलेजा सोमानी सल्लागार श्री श्रीखंडे दादा मंगेश खरटमल श्रीमती सुनंदा भोगले एडवोकेट शेषाद्री साहेब या सर्वांचे सहकार्य लाभले कार्यक्रमानंतर अल्पपोहार वाटप करून श्री गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले व कलानगर सभागृह वापरावास मिळाले त्याबद्दलही त्या मंडळींचे संस्थेचे आभार मानायला विसरले नाहीआपला नम्र श्री दिलीप गाडेकर सहसचिव आवा संस्था

संबंधित पोस्ट

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

श्री मावळी मंडळ हायस्कूलचा डिजीटल बोर्डसाठी ‘फॅसिलिटी फी’चा पालकांकडे आग्रह फी न भरल्यास पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा पालकांचे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती 

vishwatmaklokswamivarta

एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्यातील कामांसाठी विभागाची यंत्रणा सज्ज!

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे-सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात जनजागृती कार्यक्रमातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन