vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जातीचे दाखले तयार करण्यासाठीआयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्या  – तहसिलदार अश्विनी वरूटे

जातीचे दाखले तयार करण्यासाठीआयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्या  – तहसिलदार अश्विनी वरूटे

 सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्यभर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “सेवा पंधरवडा” राबविण्यात येत आहे. दिनांक 19 संप्टेंबर 2025 रोजी विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विमुक्त भटक्या जाती जमातीच्या नागरिकांना जातीचे दाखले तयार करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन माधवनगर गोसावी गल्ली कुपवाड व वडर कॉलनी सांगली येथे करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये गोसावी, वडर, माकडवाले, कुंची-कोरवी, गारुडी इत्यादी जातीच्या लोकांना शासकीय फी मध्ये जातीचा दाखला तयार करुन दिला जाईल. या शिबीराचा जास्ती जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहाय्य -*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

🏅 कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार 2025🏆

ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी स्वामी

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमानाविरोधात सर्वहारा समाजाचा ‘महामोर्चा’