vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमानाविरोधात सर्वहारा समाजाचा ‘महामोर्चा’

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमानाविरोधात सर्वहारा समाजाचा ‘महामोर्चा’

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी– भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या विरोधात वरिष्ठ वकील राकेश किशोर यांनी न्यायालयात बूट फेकून केलेल्या वर्तनामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सर्वहारा समाजाच्या वतीने ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गांधी भवन, शासकीय ग्रंथालयाशेजारी, समर्थननगर रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

सदर पत्रकार परिषदेत ‘महामोर्चा’विषयी सविस्तर माहिती देण्यात येणार असून माध्यम प्रतिनिधींनी या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. भारत सिरसाट ( (सदस्य, आम्ही भारताचे लोक) यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखीपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना- तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश..

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठीअर्ज पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातूनयुवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानाचे उद्घाटन,- अमली पदार्थ प्रतिबंधविषयक होणार जनजागृती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- 18 जुलैपर्यंत चालणार अभियान

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा