vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

राज्य प्रतिनिधी-राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूकांची राज्य निवडणूक आयोगाची घोषणा. ♦️२ डिसेंबरला होणार मतदान, तर तीन डिसेंबरला मतमोजणी.तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूकांची राज्य निवडणूक आयोगाची घोषणा. ♦️२ डिसेंबरला होणार मतदान, तर तीन डिसेंबरला मतमोजणी. तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….♦️मतदारांची दुबार नाव चिन्हांकित केली असून, अशा मतदारांना एकदाच मतदान करता येणार, अशी तांत्रिक व्यवस्था केल्याची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती.

 

संबंधित पोस्ट

सायन रुग्णालयात रुग्णांना *मोफत चादर वाटप कार्यक्रम* आयोजित करण्यात आला. सुमारे 250 रुग्णांना चादरचे वाटप

vishwatmaklokswamivarta

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन योग ही निरोगी, सशक्त आणि सकारात्मक जीवनाची गुरुकिल्ली

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत मृत प्रवाशांना श्रद्धांजली

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा