vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन रुग्णालयात रुग्णांना *मोफत चादर वाटप कार्यक्रम* आयोजित करण्यात आला. सुमारे 250 रुग्णांना चादरचे वाटप

सायन रुग्णालयात रुग्णांना *मोफत चादर वाटप कार्यक्रम* आयोजित करण्यात आला. सुमारे 250 रुग्णांना चादरचे वाटप

 मुंबई प्रतिनिधी-भाजप नेते, विधान परिषद सदस्य, भाजप मुख्य प्रतोद (कॅबिनेट मंत्री दर्जा) आमचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, आमदार सन्माननीय *श्री प्रसाद लाड साहेब* यांच्या वाढदिवसानिमित्तमंगळवार दि 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी ठीक 1 वाजता सायन रुग्णालयात रुग्णांना *मोफत चादर वाटप कार्यक्रम* आयोजित करण्यात आला. सुमारे 250 रुग्णांना चादरचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भाजप मुंबई कार्यकारिणी सदस्य श्री आशिष साळसकर, शेहबाज खान, मंगेश काकडे, राजकुमार गुप्ता, निहाल वारसी, आझम, मुन्ना, आयुब, मेहमूद आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आयोजक – श्री उदय गंगाराम नांदे जिल्हा कार्यकारिणी सदस्य

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया !-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे• शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

लातूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून दहा जणांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

जालना शहरतील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही नावे जाहीर करा – संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर