vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन

प्रसिद्ध अभिनेत्री गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी  घेतला जगाचा अखेरचा निरोप…

 बॉलीवूड प्रतिनिधी-

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे. (गुरुवार) त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून खूप आजारी होत्या. तसेच त्या गेल्या 16 वर्षांपासून अंथरुणावर होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून खूप आजारी होत्या. तसेच त्या गेल्या 16 वर्षांपासून अंथरुणावर होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. 1967 साली त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. संकल्प चित्रपटातील “तू ही सागर है तू ही किनारा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांनी 70 आणि 80 च्या दशकात आपल्या मधुर आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली होती. सुलक्षणा पंडित यांचा जन्म 1954 मध्ये एका प्रतिष्ठित संगीत कुटुंबात झाला होती. त्या दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाची होत्या. सुलक्षणा यांचे बंधू जतिन-ललित ही प्रसिद्ध संगीतकार जोडी होती.

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

मित्र सहयोग, ठाणे यांची ‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला -महाकुंभमध्ये गंगा आरती करून कतरिना कैफ सासू वीणा कौशलसोबत घरी परतली.

vishwatmaklokswamivarta

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार– अभिनेते अमीर खान

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई…

बहुचर्चित उदयपूर फाइल्स चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी..