vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अकोला इथं भव्य सामूहिक गायन सोहळा पार पडला. 

राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून देशभरात उत्सव.

राज्य प्रतिनिधी-राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून देशभरात उत्सव.

वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अकोला इथं भव्य सामूहिक गायन सोहळा पार पडला.राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून देशभरात उत्सव.

वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अकोला इथं भव्य सामूहिक गायन सोहळा पार पडला.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर झालेल्या या कार्यक्रमात हजारो विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग.या वेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.

 जळगाव येथे | वंदे मातरम्’ गीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त जळगावात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं पोलीस कवायत मैदानावर सामूहिक गायनाचा भव्य सोहळा..कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांसह मान्यवर उपस्थित होत

वंदे मातरम्’ गीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त वाशीममध्ये हजारो विद्यार्थ्यांचं सामूहिक गायन. वाशीम जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीनं वाशीम जिल्हा क्रीडा संकुलावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहानं घेतला सहभाग.

| चंद्रपूर येथे  ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त चंद्रपूरमध्ये देशभक्तीचा सुरेल जल्लोष. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘वंदे मातरम्’ गीत गायन करून देशभक्तीचा जागर केला.

संबंधित पोस्ट

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी संपन्न राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची आणि गोपनीयतेची शपथ..

vishwatmaklokswamivarta

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक हिंदूंनी घेतला या उपक्रमाचा लाभ !

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात संपन्न

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत –जिल्हाधिकारी किशन जावळे

महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा…