vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई…

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई…

 

बॉलीवूड प्रतिनिधी- बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाने भारतात 24 कोटी आणि जगभरात 40 कोटींच कलेक्शन केल आहे.

अक्षय कुमार स्टारर ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाने भारतात 24 कोटी आणि जगभरात 40 कोटींच कलेक्शन केल आहे. दुसरीकडे, शनिवारी, म्हणजेच दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली. ज्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई 54 कोटींवर पोहोचली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, शनिवारी चित्रपटाने सरासरी 33.18 कोटींची नोंद केली.हाऊसफुल 5 चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे आणि नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट निर्मित आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा, चंकी डी नीरहे, चंकी लेहेर आणि जॉन्की लेयर यांच्याही भूमिका आहेत.

 

 

संबंधित पोस्ट

अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल,तितके ते उत्तम होईल– अभिनेता आमिर खान

बहुचर्चित कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका..

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड हिंदी चित्रपटात स्थानिक कलाकार, 24 जानेवारीला प्रदर्शित होणार औरंगाबाद शहरासह मराठवाड्यात…

श्रीगणेश राज्य महोत्सवांतर्गत 22 सप्टेंबरला नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सलील कुलकर्णी यांचा ‘हे गजवदन..’

vishwatmaklokswamivarta

चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन