vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

 

नवी दिल्ली प्रतिनिधी- चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

तिरू रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले,

“चित्रपटसृष्टीमध्‍ये 50 वर्ष गौरवशाली कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांतजी यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी राहिला असून, त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी पिढ्यान्-पिढ्यांच्या मनावर कायमस्वरुपी ठसा उमटवला आहे. आगामी काळातही त्यांना सतत यश मिळावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी शुभेच्छा. @rajinikanth”यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक…

सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ‘ये जिंदगी उसी की है’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांना सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

मित्र सहयोग, ठाणे यांची ‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका