vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन…

महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन…

सांस्कृतिक प्रतिनिधी-महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन आहे. बी.आर. चोप्रा यांच्या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका ‘महाभारत’मध्ये ‘कर्ण’ची भूमिका साकारल्याने ते घराघरात लोकप्रिय झाले होते.

प्राप्त माहितीनुसार ,महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन झाले ६८ वर्षे. असलेले पंकज कर्करोगाने ग्रासित असल्याने आज अचानकपणे त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली केली जात आहे

आज १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पंकज धीर यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या भूमिका:

कर्ण: दूरदर्शनवरील ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रचंड गाजली.

शिवदत्त: ‘चंद्रकांता’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी ही भूमिका साकारली होती.

चित्रपट: त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले, जसे की, ‘सडक’, ‘सलाम बेवाफा’ आणि ‘बादशाह’. असे वेगवेगळ्या चित्रपट टीव्ही सिरीयल मध्ये त्यांनी काम केलेले आहे आज त्यांच्या निधनाने सिरीयल आणि चित्रपट सृष्टी त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहे

मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संबंधित पोस्ट

बहुचर्चित कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

हमाल दे धमाल’ चित्रपटाच्या**रम्य आठवणींना उजाळा* `विशेष शो’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* 

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

vishwatmaklokswamivarta

माध्यमांसाठी शेवटची संधी: 56 व्या इफ्फीसाठी माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुन्हा उघडले..

vishwatmaklokswamivarta

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार ‘चित्रसूर्य’ कार्यक्रमातून जेष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या मराठी सिनेमातील आठवणींना उजाळा