vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन…

मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदगिरी’ या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि श्रीमती शाह यांचे ‘नंदगिरी’ येथे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शाह यांनी सपत्नीक आरती करून श्री गणरायाचे दर्शन घेतले.

 

000

संबंधित पोस्ट

दुध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट- सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अभिवादन केलं.

vishwatmaklokswamivarta

सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात रामवाडी येथे पार पडली ‘संवाद बैठक’… ✌🏻🪷

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन-राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सागरी सप्ताहाचे उद्घाटन…

अदानी मुंद्रा विमानतळाने आज मुंबई आणि गोवा यांना जोडणाऱ्या पहिल्या नियोजित विमानसेवेची घोषणा केली.