vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन…

मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदगिरी’ या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि श्रीमती शाह यांचे ‘नंदगिरी’ येथे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शाह यांनी सपत्नीक आरती करून श्री गणरायाचे दर्शन घेतले.

 

000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा*

नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ मध्ये हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या गणेशोत्सव मंडळांची राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी पहिला ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्कार राजन विष्णू पाटकर यांना; ३५४ मंडळांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

जालना जलकवच अभियानांतर्गत बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा संपन्न.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta