vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज परळ येथील प्रसिद्ध लालबागचा राजा श्री गणेशाचे कुटुंबीयांसह दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शाह, मुलगा जयेश शाह, मुलगी आणि नात उपस्थित होत्या.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष सागर गुप्ता आणि मानद सचिव सुधीर साळवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. मूर्तिकार श्री. संतोष कांबळी यांनी यंदाची श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे.

 

0000

 

संबंधित पोस्ट

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

इग्नाईट-२०२६’मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

संविधान गौरव संमेलन-लोकांच्या मनामनात रुजवावे संविधान- पालकमंत्री संजय शिरसाट

रेणूकाचार्य जयंती*  श्री जगद्गुरू रेणुकाचार्य जयंती आहे. ती सर्व वीरशैवांनी भक्तिभावाने साजरी केली पाहिजे. यासाठी हा विशेष लेख.

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०२४ साठी आवेदन पत्रे जिल्हा परिषदेकडून प्राप्त करा !आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी