vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2025 प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द

   नवी मुंबई प्रतिनिधी-       मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ/मनपा-2025/प्र.क्र.41/का-5, दिनांक 09 डिसेंबर 2025 अन्वये 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.    त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 करिता प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दि. 15 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, संबंधित विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या संकेत स्थळावर आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

   मा. राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपस-2025/प्र.क्र.33/का-7, दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीकरिता मतदार यादीची प्रत (अंतिम मतदार यादी) (फोटोसह) प्रतिपृष्ठ रु. 2/- (रुपये दोन फक्त) इतका दर आकारून उपलब्ध करून देता येईल

     तसेच मतदारांकरीता नाव शोधण्याची (Voter Search) सुविधा मा. राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasecvoterlist.in/ वेबसाईटवर Search name in voter list या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, याची नोंद घेण्यात यावी.

संबंधित पोस्ट

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाचा 68 वा वर्धापन दिन सोहळा महाड येथे 3 नोव्हेंबर रोजी होणार.. 

vishwatmaklokswamivarta

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन