vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाविनाबेन पटेल या टेबल टेनिसपटूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाविनाबेन पटेल या टेबल टेनिसपटूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक.

प्रतिनिधी: टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाविनाबेन पटेल या टेबल टेनिसपटूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. भाविनाने टेबल टेनिसमधील क्लास 4 क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिलीये. भाविनाची कामगिरी ऐतिहासिक असल्याचे मोदींनी म्हटलंय.

 

भाविनाने रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल करुन तिचे अभिनंदन केले. भविष्यातील कारकिर्दीसाठीही मोदींनी भाविकाला शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात तिने केलेला प्रवास प्रेरणादायी आहे. देशातील अनेक युवा खेळाडूंना यामुळे प्रोत्साहन मिळेल, असेही मोदींनी म्हटले आहे.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरलीये. अंतिम सामन्यात चीनच्या यिंग झोउ हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत तिने तगडी फाइट दिली. पण या सामन्यातील पराभवामुळे तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

संबंधित पोस्ट

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर येतील जोतिबा डोंगरावरील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात मानाचा अश्व हारदा, जि. देवासा मध्यप्रदेशातून आज डोंगरावर जोतीबाचरणी दाखल .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती शिवसेना पक्षाकडून आज दुसरी यादी जाहिर…

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर ..

vishwatmaklokswamivarta

भारत पाकिस्तान युद्ध तणाव: ‘पाकिस्तानने 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा केला प्रयत्न- कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती

शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta