vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.

हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.

राज्य प्रतिनिधी-

हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची हि ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.या पीडीत मुलांन मध्ये एक मुलगा मराठा समाजाचा आहे. गावगुंडांच्या त्रासाला सर्वच जाती धर्माच्या लोकांना बळी पडावे लागत आहे. झालेल्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षा तर्फे तिव्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाने सुरुवाती पासून पिडीत मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून प्रमूख आरोपी नाना गलांडे हा फरार आहे.या आरेपीला त्वारित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तिव्र भावना पिडीत मुलांच्या कुटुंबियांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे व्यक्त केली
या प्रसंगी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,रिपाइं चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे,संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,विजय वाकचोरे,राजा कापसे,बाळासाहेब गायकवाड,भिमा बागूल,सुभाष त्रिभुवन सुनिल साळवे,पप्पू बनसोडे,दीपक गायकवाड रमाताई धिवर,मनालीताई जाधव आदि अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

लोकशाहीच्या या उत्सवात नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये मतदारराजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवर निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी..

vishwatmaklokswamivarta

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta

उभाठा खासदार संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब…

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta