vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

३० एप्रिलपूर्वी ई-आर १ विवरण सादर करण्याचे आवाहन

३० एप्रिलपूर्वी ई-आर १ विवरण सादर करण्याचे आवाहन

​अहिल्यानगर, प्रतिनिधी :- सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा) १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व ५ (२) अंतर्गत ई-आर १ त्रैमासिक विवरणपत्रे विहित कालावधीत सादर करणे सर्व संबंधित आस्थापनांसाठी बंधनकारक आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या तिमाहीसाठीचे ई-आर १ विवरणपत्र तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत, म्हणजेच दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी वरील कालमर्यादेत विवरणपत्रे सादर करावीत. तसेच संबंधित आस्थापनांनी आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावेत, असेही कळविण्यात आले आहे

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन

रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींवर तात्काळ उपचार ; १०२ आणि १०८ रुग्णवाहिकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण …

मुंबईतील*मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक*

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा;मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके यांना रविवारी यांना रविवारी ग्लोबल गायनिक अँड फर्टिलिटी 2025 हा पुरस्कार ने सन्मानित.

vishwatmaklokswamivarta