vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

गडचिरोली, प्रतिनिधी  : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी अभिवादन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुष्प अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले.

 

#gadchiroli #गडचिरोली #MahatmaJyotibaPhule Maharashtra DGIPR CMOMaharashtra

संबंधित पोस्ट

मुल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध-होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम 

गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख**‘कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम*

vishwatmaklokswamivarta

पोटखराबा क्षेत्र लागवडीयोग्य होणार; आजपासून 10 एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम जाहिर

vishwatmaklokswamivarta

राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

इतर मागासवर्गीयांच्या स्वयंरोजगार,उद्योग आणि उच्च शिक्षणाला आर्थिक बळ