vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

ठाणे प्रतिनिधी-आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे

प्राप्त पोलिसांची माहिती अशी की ,जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे

प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सरमध्ये जोरदार धडक होऊन दुर्घटना घडली. सर्व मृत आणि जखमी हे व्हॅनमधील प्रवासी असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिस यांनी दिली.जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, सर्वांवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहे

संबंधित पोस्ट

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

विशेष लेख -उत्सवअभिजातमराठीचा

vishwatmaklokswamivarta

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन