vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

जगभरात तालिबानच्या  जुलमी राजवटीची चर्चा सुरु असताना, पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान  यांनी तालिबानसाठी जोर

तालिबानच्या  जुलमी राजवटी साठी   PM इम्रान यांची बॅटिंग, म्हणाले ‘त्यांना प्रोत्साहित करा’

विदेश प्रतिनिधी

लाहोर: सध्या जगभरात तालिबानच्या  जुलमी राजवटीची चर्चा सुरु असताना, पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान  यांनी तालिबानसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. अफगाणिस्तानवर  ताबा मिळवणाऱ्या तालिबानबद्दल जागतिक समुदायाचे एकमत घडवण्यासाठी जेणेकरुन त्यांच्या राजवटीला मान्यता मिळावी, यासाठी इम्रान खान जोरदार प्रयत्न करत आहेत.

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी प्रथमच सीएनएन या आंतरराष्ट्रीय वाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत इम्रान खान यांनी “अफगाणिस्तानात शांतता आणि स्थिरतेसाठी तालिबानसोबत चर्चा करणे हा एक चांगला मार्ग आहे. महिला हक्क आणि सर्वसमावेशक सरकारसाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे” असं म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

भारत-नेपाळ दरम्यान 8 वर्षांनंतर पुन्हा धावणार रेल्वे; PM मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान दाखवणार ग्रीन सिग्नल, जाणून घ्या किती असेल भाडे…..

vishwatmaklokswamivarta

मायक्रोसॉफ्ट  संभाव्य आर्थिक मंदीचा  धोका विचारात घऊन अनिश्चित काळासाठी कर्मचारी कपात  करणार असल्याचे वृत्त..  

vishwatmaklokswamivarta

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाचे उच्च प्रतिनिधी / युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष काजा कलास यांच्यासोबत भेट

vishwatmaklokswamivarta

मेक्सिको हादरलं! 7.7 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचे झटके, विविध भागांत मोठं नुकसान

vishwatmaklokswamivarta

रशियामध्ये भारताच्या पवित्र बुद्ध अवशेषांचे 50,000 हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन- रशियामध्ये अभूतपूर्व आस्थेचे वातावरण भारताकडून पाठवण्यात आलेले पवित्र अवशेष एलिस्ता येथील प्रतिष्ठित गेडेन शेद्दुप चोइकोरलिंग मठात

vishwatmaklokswamivarta

तालिबानची दहशत; अफगाण सरकारने भारताकडे मागितली लष्करी मदत..

vishwatmaklokswamivarta