vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. …

राज्य प्रतिनिधी-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर 📢फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण 🎓➡️ एकूण १४.३३ लाख विद्यार्थी प्रविष्ट, त्यापैकी १२.८६ लाख उत्तीर्ण➡️ कोकण विभाग अव्वल (९४.१४%), लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (८४.१४%)➡️ मुलींची बाजी—९३.१५% उत्तीर्ण, मुलं ८९.५१% उत्तीर्ण

९३ पूर्णांक १५ शतांश टक्क्यांसह पुन्ही मुलींनीच मारली बाजी, सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के निकाल.

संबंधित पोस्ट

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

संस्कार ‘च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली क्षेत्रभेटीतून उद्योगांची माहिती

vishwatmaklokswamivarta

पोलिस पाटील भरतीसाठी आवाहन       

vishwatmaklokswamivarta

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुक; 21 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन पोलीस कवायत मैदानावर 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ