vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई प्रतिनिधी

          छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, सहा.आयुक्त श्री.संजीव तडवी तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: ‘सेवा पंधरवडा’**सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..!*

vishwatmaklokswamivarta

रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या मातोश्री जनाबाई देवराम कासारे यांचे निधन**मुकुंद नगर धारावी ते सायन स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रेत शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ..

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन