vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.
कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी, रमेश गोवानी, खासदार मनोज तिवारी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.
००००

संबंधित पोस्ट

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ* 

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील -जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न 

vishwatmaklokswamivarta

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला

अल्पवयीन मातांचे धक्कादायक प्रकरण समोर, आयोगाचा प्रशासनाला कडक इशारा८७ संशयित प्रकरणांची संयुक्त चौकशीचे आदेश-दोषींवर पोस्को व बालविवाह कायद्यांतर्गत कठोर कारवाईचा निर्देश : डॉ. संजय लाखे पाटील