vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

राज्य प्रतिनिधी-आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

 प्राप्त माहितीनुसार विधानसभा निवडणूक: आसाममध्ये 17.87%, केरळमध्ये 16.23% आणि पुदुच्चेरीमध्ये 17.41% मतदान

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथे आज विधानसभा निवडणुका होत आहेत. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील.

 आसाम आणि केरळ तसेच केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या निवडणुकांसाठी मतदानाला आज गुरुवार सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. निवडणूक आयोगानं मुक्त, निष्पक्ष आणि सुरळीत मतदानासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था केल्याचा दावा केला. सकाळी 9 वाजेपर्यंत आसाममध्ये 17.87%, केरळमध्ये 16.23% आणि पुदुच्चेरीमध्ये 17.41% मतदान होणार आहे.विधानसभेच्या एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात आसाममधील 126 जागांसाठी मतदान होत आहेत. तर केरळमधील 140 जागांसाठी आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान होत आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी, तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीमधील मतांची मोजणी 4 मे रोजी होणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त खेळाडूंनी शिबिरात सहभाग घ्यावा

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

खड्डयांमुळे अपघात झाल्यास मिळणार भरपाई*

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ विरोधात राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल राबवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीत दिले निर्देश..

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाचा मुद्दा -मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस प्रकृती खालावली- संतोष देशमुख परिवारांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट..

vishwatmaklokswamivarta