vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरिकांना आवाहन*सातारा जिल्ह्यात 31 मार्च व 1 एप्रिल या कालावधीत विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता

*नागरिकांना आवाहन*सातारा जिल्ह्यात 31 मार्च व 1 एप्रिल या कालावधीत विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता

राज्य प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात 31 मार्च व 1 एप्रिल या कालावधीत विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सातारा जिल्ह्यात 31 मार्च व 1 एप्रिल या कालावधीत विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मा. संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

1.विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये.2.इलेक्ट्रिक पोल पासून शक्यतो दूर रहा.3.पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडा.4.इलेक्ट्रॉनिक/उपकरणे बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा.5.वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा.6.अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे.

संबंधित पोस्ट

केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार – प्रतापराव जाधव > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट > घाबरु नका, लवकरच निदान 

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील’कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवी पुन्हा नांदणीत येण्याची शक्यता..