vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

        राज्य प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दिनांक 23 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  शुक्रवार, दिनांक 23 मे रोजी दुपारी 1.05 वाजता इचलकरंजी येथून मोटारीने पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1.35 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे आगमन. दुपारी 1.40 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली नवीन प्रशासकीय इमारतीचा व इतर पोलीस उपक्रमांचा लोर्कापण समारंभ. दुपारी 2.10 वाजता सांगली जिल्हा पोलीस आढावा बैठक. दुपारी 2.50 वाजता मोटारीने नक्षत्र हॉल सांगलीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता नक्षत्र हॉल येथे आगमन व भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सोईनुसार मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.

00000

संबंधित पोस्ट

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

नसरापूर प्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार – राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

आरोग्य यंत्रणांचा आढावा दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

विधानसभा लक्षवेधी सूचना :ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना बडतर्फ करणार- गृह राज्यमंत्री योगेश कदम