vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित करण्यात आले आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन  स्थगित करण्यात आले आहे

पुणे प्रतिनिधी-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेऊन, एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती दिली.

या समितीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश असेल.

संबंधित पोस्ट

उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,ताकारी, टेंभू, म्हैसाळ प्रकल्प सिंचन व्यवस्थापन आढावा बैठकीत ग्वाही..

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा; विविध विकासकामांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

स्वाधार’ योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचा शिक्षक, पालकांसह ‘घरोघरी तिरंगा’ जागर