
पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो विमान कंपनीनं सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणं ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द करायचा निर्णय..
विदेश प्रतिनिधी -पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो विमान कंपनीनं सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणं ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द करायचा निर्णय घेतला आहे.
रियादला जाणारी आणि रियादहून येणारी सर्व विमानं ३१ ऑक्टोबरपर्यंत, तर जेद्दाह, दम्माम आणि मदिनेला जाणारी आणि तिथून येणारी सर्व विमानं २७ ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्याची माहिती रियादच्या भारतीय दूतावासानं दिली आहे.



