vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

महिला क्रिकेटमध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या संघानं झिंबाब्वेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. 

महिला क्रिकेटमध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या संघानं झिंबाब्वेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला.

खेळ प्रतिनिधी-महिला क्रिकेटमध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या संघानं झिंबाब्वेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच ३ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.

मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी, तर तिसरा सामना २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीतझाल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना…

वॉर रूम’आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेलमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता, पीडितांबाबत संवेदनशीलता प्रभावी पोलीस व्यवस्थेचे सूत्र असावे – महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘शक्ती व सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळा

पी. एम. किसान योजना: सर्व लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक; कृषी विभागाचे आवाहन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात नमो उद्यानाचे भूमिपूजन नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर – मंत्री छगन भुजबळ