vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्य प्रतिनिधी-जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील काही भाग, ईशान्य राज्ये तसेच जम्मू-काश्मीर, लडाख आणि काही उत्तर-पश्चिम व मध्य भारतातील भागांत पावसाचं प्रमाण सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं.

दरम्यान, उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातील राज्ये, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांत तापमान 2 ते 3 अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक काळ टिकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच तेलंगणा आणि छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज/नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा-अमरावती ‘एमआयडीसी’साठी सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी