vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ठाण्याच्या शिळफाटे भागातील खान कम्पाऊंडच्या प्लॅस्टिक गोडाऊनला.. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल

ठाण्याच्या शिळफाटे भागातील खान कम्पाऊंडच्या प्लॅस्टिक गोडाऊनला आग; अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही….

 

ठाणे महानगरपालिकेच्या ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिळफाटे भागातील खान कम्पाऊंडच्या प्लॅस्टिक गोडाऊनला आग लागली आहे. ANI Tweets च्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. ठाणे मनपाच्या माहितीनुसार, अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही.

संबंधित पोस्ट

एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती …

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा प्रशासन कामगारांच्या मागण्यांविषयी सकारात्मक पावले उचलत असताना बेकायदेशीर काम बंद आंदोलन करू नये असे कामगार संघटनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त साधणार पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर थेट संवाद २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

ब्राह्मण समाजाने केंद्र सरकार च्या 10 टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा* 

कर्नाटकराज्यात विधानसभा निवडणूक : काँग्रेसे नेते डी के शिवकुमार यांनी उधळल्या 500 रुपयांच्या नोटा?

vishwatmaklokswamivarta

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ