vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

महाराष्ट्र राज्यातील वर्ध्यात बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी आर्वीमधील खासगी रुग्णालयाच्या संचालिकासह एका साथीदाराला अटक…

वर्ध्यात बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी आर्वीमधील खासगी रुग्णालयाच्या संचालिकासह एका साथीदाराला अटक…

 

वर्धा प्रतिनिधी: येथील बेकायदेशीर गर्भपाताच्या वेगवेगळ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान वर्धा येथील आर्वीमधील खासगी रुग्णालयाच्या बायोगॅस प्लांटमध्ये 11 कवट्या आणि 54 हाडे आढळून आली. रुग्णालयाच्या संचालिका रेखा कदम आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली, अशी माहिती उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांना दिली आहे.

 

 

संबंधित पोस्ट

गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी एकूण 365 भरमार बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

मुंबईत १० कोटींचा गांजा जप्त – गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक: चुनाभट्टी पोलिस….

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये साकिनाका पोलिसाकडून अजून एकाला अटक; आतापर्यंत एकूण 16 जणांना ठोकल्या बेड्या..

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता सलमान कॉमेडियन मुनावर फारुकी देखील बिश्नोई गँगच्या निशाण्यावर…

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांच्या एअर इंटेलिजन्स युनिटकडून मेथाक्वॉलोन ड्रग्ज प्रकरणी युगांडाच्या नागरिकाला अटक

पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार ; तनपुरेंच्या लक्षवेधीची फडणवीसांकडून दखल ; बडतर्फ करणार..