मुंबईतील धारावी झोप पोलिस पंचायत बिट नं २ ला द ११ वर्ष झाल्याबद्दल कामाचे मुल्लांकन कामातील अ डचणी गरसमज व भविष्यातील वाटचाल दिशा संदर्भात बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी
धारावी झोप पोलिस पंचायत बिट नं २ ला दि २३/ जानेवारी /२०२२ रोजी ११ वर्ष झाल्याबद्दल कामाचे मुल्लांकन कामातील आडचणी गौरसमज व भविष्यातील वाटचाल दिशा संदर्भात रविवार दि २३/०१/२०२२ रोजी ७:३० वाजता बिट पंचायत कार्यालय या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक सल्लागार श्री दिलीप गाडेकर यांच्या उपस्थितीत कार्यालय ची बैठक संपन्न झाली या वेळी बिट प्रमुख सौ आलका साबळे सौ वर्षा शिंदे श्री चतुर गायधनकर श्री मंगेश खरटमल व श्री दिलीप गाडेकर सर्व कार्यकारणी समवेत इतर स्त्री पुरूष उपस्थित होते कार्यक्रमात आल्पोउपहार देऊन कार्यक्रम गोड करण्यात आला पुढील वर्ष हे १२ वर्ष (एक तप पूर्ण) या तयारीत लागण्याचा संकल्प करण्यात आला