vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन*

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन*

 

मुंबई, प्रतिनिधी : पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी उपस्थित महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा व समाजसुधारणेचा वारसा समर्थपणे पुढे नेत असल्याबद्दल पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अवर सचिव सचिन कावळे, एससी/ एसटी कर्मचारी संघटनेचे भारत वानखेडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

संबंधित पोस्ट

आश्रमशाळा शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत सहविचार सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर आयुक्त यांच्यासोबत बैठक..

vishwatmaklokswamivarta

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ..

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय  कार्यालयात आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळा व शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर्स व टॅब्सचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरूसिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

vishwatmaklokswamivarta