vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मध्यप्रदेश खाचरोद मध्ये भैरव सिद्धपीठ आश्रम मध्ये श्री श्याम मंदिराचे भव्य शिला पूजन संपन्न

मध्यप्रदेश येथील खाचरोद मध्ये आज आज भव्य श्री श्याम मंदिर याचे भव्य शिला पूजन संपन्न झाले यानिमित्त महाप्रसाद आणि भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आले  आहे

मध्यप्रदेश प्रतिनिधी मध्यप्रदेश जिल्हा उज्जैन तहसील खाचरोद येथे नागदा रोड वर असलेल्या साई भैरव सिद्धपीठ आश्रम मध्ये आज सकाळ पासून भव्य शीला पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आजपासून मंदिर निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे

सदर कार्यक्रमाचे आयोजन भैरव सिद्ध पीठ आश्रम यांचे महंत अवधूत कैलास गिरी गुरु महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या आश्रमात करण्यात आले आहे

आज सकाळ पासून शीला पूजनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली सुरुवात झाली यावेळी परिसरातील वीस  सामुहिक जोडप्यांना एकत्रपणे होमहवन करण्यासाठी एकत्र करून पूजा आरंभ करण्यात आली होती सकाळी 9 वाजल्यापासून सदर पूजेला आरंभ करण्यात आला होता संपूर्ण पूजेचे कार्य संपन्न करून महाआरती करण्यात आली आणि सदर कार्यक्रम पण संपन्न करण्यात आला आणि सर्व जनतेसह मंडळींना महाप्रसादाचा वाटप सुरू करण्यात आले आश्रमाच्या आवारात भोजनाचा 1 संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे सायंकाळी भजन संध्या चे आयोजन करण्यात आले आहे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भव्य शीला पूजनात संपूर्ण खाचरोद परिसरातून तसेच मुंबई परिसरातून असंख्य भक्तांनी सहभाग घेतला होता प्रसंगी परिसरातील मान्यवर नेतेमंडळी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते

संबंधित पोस्ट

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

बंद आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर;चालू उपसा सिंचन संस्थांच्या मुद्दल थकबाकीची निम्मी रक्कम शासन भरणार– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. 

पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

निवडणुक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष.